राज्यामधील कोविडची परिस्थिती गंभीर झाल्याने राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.
#VarshaGaikwad #SSC #HSC #CBSE #ICSE #Maharashtra #SSCExam #HSCExam
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics